Examination

Information for Student


  • पदवी व पदवीत्तर वर्गच्या सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन परीक्षा देता आली नाही फक्त आशाच विद्यार्थ्यांनी दि. २०, २१ व २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ८:०० पर्यंत ऑनलाईन परीक्षा द्यावी. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे परिपत्रक पहावे
  • अनिवार्य कॉम्पुटर कोर्स व परियावरण प्रमाणपत्र परिक्षा ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन देता आली नाही फक्त आशाच विद्यार्थ्यांनी दि. १२/०९/२०२१ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ८:०० पर्यंत ऑनलाईन परीक्षा द्यावी. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे परिपत्रक पहावे.

Perticulars


Hall Ticket March/ April-2021 (Held in July – 2021)

First Year (I & II Sem.) (Click cource to download halltickets)


Second & Third Year (III to IV Sem.)(Click cource to download halltickets)


Time Table (First Year) March/April-2021
(Held in July/August – 2021)(Click cource to download)


पदवी व पदवीत्तर वर्गाच्या सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की, मार्च/ एप्रिल 2021
(Held in July – 2021) च्या परीक्षेचा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील.

Help


र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत काही अडचण आल्यास खालील शाखानिहाय प्राध्यापकांशी (IT Coordinator) संपर्क साधावा.

    कला शाखा :-
  • डॉ. संदीप बनसोडे (मराठी) – 9326228686.
  • डॉ. समाधान इंगळे (मराठी) – 9422294002.
  • प्रा. अरुण जाधव (इंग्रजी) – 9511280640.
  • प्रा. बालासाहेब जोगदंड (अर्थशास्त्र) – 9922526216.
  • प्रा. हनमंत हेळंबे (लोकप्रशासन) – 9767530261.
  • प्रा. काळे आर. बी. (समाजशास्त्र) 9405468602.

    वाणिज्य शाखा:-
  • डॉ. संदीप वंजारी (वाणिज्य) – 9552511885.
  • डॉ. राहुल माने (वाणिज्य) – 9588414664.

    विज्ञान शाखा :-
  • डॉ. सुहास मचे (संगणकशास्त्र) – 9860511863.
  • डॉ. सुनील भगत (रसानशास्त्र) 9763397992.
  • डॉ. अनिरुद्ध बुद्रूककर (प्राणिशास्त्र) – 9422878633.
  • डॉ. प्रदीप गायकवाड (भौतिकशास्त्र) 8999415158.
  • डॉ. अमोल सिरसाट (रसानशास्त्र) -9404545461.
  • प्रा. प्रदीप दहिंडे (भौतिकशास्त्र) – 9970819873.